Vasudev Shashwat Abhiyan
Vasudev Shashwat Abhiyan
  • 673
  • 44 288 457
उद्धरी गुरुराया अनसूया तनया दत्तात्रेय । Uddhari Gururaya Anasuya Tanaya Dattatreya
लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be
संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी )
निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
थोडेसे अभियाना बद्दल,
नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे.
सामूहिक नामस्मरण, सामूहिक पारायण, यज्ञस्वाहाकार, पुस्तक प्रकाशन, भक्ती गीते,प्रवचन,कीर्तन, दत्त क्षेत्रांची माहितीपट निर्मिती, दत्त याग देवदर्शन यात्रा आयोजन करणे अशा अनेक माध्यमातून दत्त संप्रदायातील भक्तांना माहिती करून देणे हा उद्देश अभियानाचा आहे.
ह्याच उपक्रमातून अभियान दर वर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री दत्त याग देव दर्शन यात्रा आयोजीत करते.
★ सौराष्ट्र दर्शन - गरुडेश्वर, तीलकवाडा,भालोद,नारेश्वर, कुबेर भांडार,द्वारका,बेट द्वारका, सोरटी सोमनाथ,जुनागढ गिरनार आणि आजूबाजूची मंदिर व प्रेक्षणीय स्थळ दर्शन.
★ त्रिस्थळी - काशी/गया/प्रयाग आणि आजूबाजूची प्रेक्षणीय स्थल दर्शन
★ अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, कुरवपूर पिठापुर शिवाय आजूबाजूला असलेली तीर्थक्षेत्र दर्शन
★ नर्मदा परिक्रमा(परिभ्रमण) बसद्वारे
सर्वात महत्वाचे ही यात्रा कंपनी नाही. अभियाना सोबत आलेले यात्रेकरू हे स्वामी महाराजांचे भक्त आहेत हे जाणून त्यांची सेवा हीच स्वामी सेवा हे अभियान कर्तव्य समजते. अभियानाचे सर्वेसर्वा पाध्येकाका असल्याने यात्रेचे संपूर्ण आयोजन त्यांचेच असते. यात्रे सोबत भोजन व्यवस्था टीम असते,पूजा अभिषेक करण्यासाठी गुरुजी सोबत असतात.
अधिक माहितीसाठी पाध्येकाकांशी संपर्क करू शकता.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संपर्क / Contact Us -
Facebook page : pages/Vasudev-Shashawat-Abhiyaan/333588426744704
Переглядів: 6 796

Відео

प.पू. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामीमहाराजांचा प्रचार | P. P. SHREE VASUDEVANAND Saraswati
Переглядів 1,2 тис.2 місяці тому
लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी ) निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - थोडेसे अभियाना बद्दल, नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार ...
अध्यात्मासोबत व्यवहार जपणारा माणूस | Adhyatmasobat Vyavahar Japnara Manus | Padhye Kaka
Переглядів 6032 місяці тому
लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी ) निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - थोडेसे अभियाना बद्दल, नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार ...
गिरनारचा कंडक्टर | GIRNAR cha Conductor | पाध्ये काका | PADHYE KAKA
Переглядів 1,6 тис.2 місяці тому
लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी ) निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - थोडेसे अभियाना बद्दल, नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार ...
माझ्या आठवणीतील बाबा | Mazya Athvanitil Baba | पाध्ये काका | PADHYE KAKA
Переглядів 5253 місяці тому
लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी ) निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - थोडेसे अभियाना बद्दल, नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार ...
परिक्रमेतील धक्कादायक प्रसंग आणि माणुसकीचे दर्शन | Parikrametil Dhakka Dayak Prasanga | PADHYE KAKA
Переглядів 1,1 тис.4 місяці тому
लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी ) निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - थोडेसे अभियाना बद्दल, नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार ...
कर्दळीवन, पाताळगंगा आणि पाऊस यातून वाट कशी निघाली | KARDALIVAN, Paatal Ganga Ani Paus
Переглядів 8534 місяці тому
लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी ) निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - थोडेसे अभियाना बद्दल, नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार ...
प्रापंचिक जीवनाला अध्यात्माची जोड लाभली की स्थैर्य लाभते | Prapanch Adhyatmachi Jod Mhanje Sthairya
Переглядів 7134 місяці тому
लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी ) निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - थोडेसे अभियाना बद्दल, नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार ...
आर्यादुर्गा माझे आई मजला ठाव द्यावा पायी | Devi Hasol | Shree AARYA DURGA DEVI | AARYADURGA MAZE AAI
Переглядів 1,8 тис.8 місяців тому
लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी ) निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - थोडेसे अभियाना बद्दल, नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार ...
गरुडेश्वरचे स्वामी महान | श्री टेंब्ये स्वामी महाराज | SHREE VASUDEVANAND SARAWATI TEMBE SWAMI
Переглядів 2,2 тис.8 місяців тому
लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी ) निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - थोडेसे अभियाना बद्दल, नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार ...
श्री आर्यादुर्गा देवी | हसोळ गावची हि देवी महान | DeviHasol | Shree Aaryadurga Devi Darshan
Переглядів 9068 місяців тому
लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी ) निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - थोडेसे अभियाना बद्दल, नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार ...
१०. गिरनार चा विलक्षण अनुभव | Divine GIRNAR Experience | Ek Hota Conductor | Padhye Kaka
Переглядів 2,8 тис.9 місяців тому
लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी ) निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - थोडेसे अभियाना बद्दल, नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार ...
९. स्वामी मूर्तीचा प्रचार आणि प्रसार | SWAMI MURTICHA PRASAAR | Ek Hota Conductor | Padhye Kaka
Переглядів 6739 місяців тому
९. स्वामी मूर्तीचा प्रचार आणि प्रसार | SWAMI MURTICHA PRASAAR | Ek Hota Conductor | Padhye Kaka
८ स्वामी महाराजांची मूर्ती साकारली | Making of Swami MAHARAJ Murti | Ek Hota Conductor | Padhye Kaka
Переглядів 6609 місяців тому
८ स्वामी महाराजांची मूर्ती साकारली | Making of Swami MAHARAJ Murti | Ek Hota Conductor | Padhye Kaka
७. एकसष्ठी | श्री भाऊ महाराज करंदीकर | Eksasthi | Ek Hota Conductor | Padhye Kaka | एक होता कंडक्टर
Переглядів 5589 місяців тому
७. एकसष्ठी | श्री भाऊ महाराज करंदीकर | Eksasthi | Ek Hota Conductor | Padhye Kaka | एक होता कंडक्टर
६. बेस्ट दैनंदिनी | एक होता कंडक्टर | Life in B.E.S.T | Ek Hota Conductor | Padhye Kaka
Переглядів 78410 місяців тому
६. बेस्ट दैनंदिनी | एक होता कंडक्टर | Life in B.E.S.T | Ek Hota Conductor | Padhye Kaka
माणगावीचे यती महान | Mangaon Che YATI MAHAN | Shree VASUDEVANAND SARASWATI TEMBE SWAMI MAHARAJ
Переглядів 1,8 тис.10 місяців тому
माणगावीचे यती महान | Mangaon Che YATI MAHAN | Shree VASUDEVANAND SARASWATI TEMBE SWAMI MAHARAJ
ओ काका.. पाध्ये काका तुमची दत्तसेवा लई वेगळी हाय | O Kaka.. PADHYE KAKA Tumchi DattaSeva Vegli Hay
Переглядів 1,4 тис.10 місяців тому
ओ काका.. पाध्ये काका तुमची दत्तसेवा लई वेगळी हाय | O Kaka.. PADHYE KAKA Tumchi DattaSeva Vegli Hay
५. परवलीचा उच्चार | एक होता कंडक्टर | Parwalicha Uchaar | SHREE GURUDEV DATTA | Padhye Kaka
Переглядів 58310 місяців тому
५. परवलीचा उच्चार | एक होता कंडक्टर | Parwalicha Uchaar | SHREE GURUDEV DATTA | Padhye Kaka
४. पादुका प्रसाद | Paduka Prasad | P. P. Shree Bhau MAHARAJ KARANDIKAR | Padhya Kaka
Переглядів 67910 місяців тому
४. पादुका प्रसाद | Paduka Prasad | P. P. Shree Bhau MAHARAJ KARANDIKAR | Padhya Kaka
३. अनुग्रह - नेत्रानुग्रह | Anugraha - Netranugraha | P. P. Shree Bhau MAHARAJ KARANDIKAR
Переглядів 65810 місяців тому
३. अनुग्रह - नेत्रानुग्रह | Anugraha - Netranugraha | P. P. Shree Bhau MAHARAJ KARANDIKAR
२. सदगुरु कृपा | एक होता कंडक्टर | Sadguru Krupa | EkHotaConductor | Padhye Kaka | Sadanand Maharaj
Переглядів 88911 місяців тому
२. सदगुरु कृपा | एक होता कंडक्टर | Sadguru Krupa | EkHotaConductor | Padhye Kaka | Sadanand Maharaj
१. प्रारंभ - पहिली पाऊले | एक होता कंडक्टर | Pahili Paule | Ek Hota Conductor | Padhye Kaka
Переглядів 1,3 тис.11 місяців тому
१. प्रारंभ - पहिली पाऊले | एक होता कंडक्टर | Pahili Paule | Ek Hota Conductor | Padhye Kaka
स्वामींचा प्रकल्प नेमका कसा आहे | श्री वासुदेवानंद सरस्वती | Shree SWAMI BHAKTA Padhye Kaka
Переглядів 1,2 тис.11 місяців тому

कोकणातील स्वामींचा प्रकल्प | श्री वासुदेवानंद सरस्वती | Shree SWAMI BHAKTA Padhye Kaka
Переглядів 1,6 тис.11 місяців тому
कोकणातील स्वामींचा प्रकल्प | श्री वासुदेवानंद सरस्वती | Shree SWAMI BHAKTA Padhye Kaka
अनुभवाचे बोल | श्री वासुदेवानंद सरस्वती | Shree SWAMI BHAKTA Padhye Kaka | Anubhavache Bol
Переглядів 1,2 тис.11 місяців тому
अनुभवाचे बोल | श्री वासुदेवानंद सरस्वती | Shree SWAMI BHAKTA Padhye Kaka | Anubhavache Bol
संस्कार हे का महत्वाचे असतात | श्री वासुदेवानंद सरस्वती | Shree SWAMI BHAKTA Padhye Kaka
Переглядів 1,6 тис.Рік тому
संस्कार हे का महत्वाचे असतात | श्री वासुदेवानंद सरस्वती | Shree SWAMI BHAKTA Padhye Kaka
अध्यात्म म्हणजे काय ? | श्री वासुदेवानंद सरस्वती | Shree SWAMI BHAKTA Padhye Kaka | What is Adhyatma
Переглядів 1,9 тис.Рік тому
अध्यात्म म्हणजे काय ? | श्री वासुदेवानंद सरस्वती | Shree SWAMI BHAKTA Padhye Kaka | What is Adhyatma
स्वामी आणि रजक यांचा कथाभाग | श्री वासुदेवानंद सरस्वती | Shree Swami Bhakta Padhye Kaka
Переглядів 1,3 тис.Рік тому
स्वामी आणि रजक यांचा कथाभाग | श्री वासुदेवानंद सरस्वती | Shree Swami Bhakta Padhye Kaka
पूर्व-सुकृत योग कसे कामी येतात | Purva Sukrut Yog | श्री वासुदेवानंद सरस्वती | Shree Padhye Kaka
Переглядів 38 тис.Рік тому
पूर्व-सुकृत योग कसे कामी येतात | Purva Sukrut Yog | श्री वासुदेवानंद सरस्वती | Shree Padhye Kaka

КОМЕНТАРІ

  • @vinayakkasar4782
    @vinayakkasar4782 7 годин тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम साई राम

  • @user-lu5vb7cl3l
    @user-lu5vb7cl3l 13 годин тому

    हया मंत्राचा अनुभव मी स्वता माझी वस्तु शोध ने साठी मंत्र जाप केला व एक तासात मला माज़ी हरविलेल पाकिट सपडले

  • @vaishalichumbhale5389
    @vaishalichumbhale5389 14 годин тому

    Maze pan gold chain & diomond ring Mr.chi sapdat nahi me 8divas jap karte ajun milale nahi

  • @rajendramorankar8662
    @rajendramorankar8662 15 годин тому

    Gurudev Datta

  • @suhasshinde1659
    @suhasshinde1659 17 годин тому

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 19 годин тому

    Jay shri gurudev datt.

  • @sumanpingale9046
    @sumanpingale9046 21 годину тому

    Renukamata ki jai🎉🎉

  • @sumanpingale9046
    @sumanpingale9046 21 годину тому

    Avadhutchin shree gurudev Datt 🎉

  • @sumanpingale9046
    @sumanpingale9046 21 годину тому

    Shree gurudev Datt maharaj ki jai 🎉

  • @shamikasalunke3127
    @shamikasalunke3127 День тому

    Shree gurudev datta🙏💐 Forever Grateful🙏✨

  • @savitadalvi4901
    @savitadalvi4901 День тому

    या मंत्राचा मी सुद्धा वापर केला आत्ताच मी च्या 10 तारखेच्या दरम्यान मी माझ्या अंगठी ठेवली होती कुठे मला काही आठवत नव्हतं 10 तारीख काय 1 मे पासून ची अंगठी कुठे मी ठेवली मला आठवत नव्हतं पण हा मंत्र मी एकदाच 108 वेळा म्हटला आणि रोज तीन वेळा म्हणते घरात हा मंत्र यूट्यूब वर लावते ह्याची सकारात्मक ऊर्जा इतकी प्रभावी आहे आज मला माझी अंगठी सापडली त्याबद्दल हा मंत्र ज्यांनी लिहिलेला आहे त्यांनाही धन्यवाद ज्यांनी यूट्यूब वर टाकला त्यांनाही धन्यवाद आमच्यासारख्यांना मार्गदर्शन मिळालं म्हणून❤

  • @pournimapharande9487
    @pournimapharande9487 День тому

    या मंत्राचा मी अनेक वेळा प्रत्यय घेतला आहे आपले भारतीय संस्कृती महान आहे

  • @user-pl4ox9qe9v
    @user-pl4ox9qe9v День тому

    निवेदन अगदी करुणा देव ह्यांच्या सारखे आहे

  • @ajitpatil9196
    @ajitpatil9196 День тому

    मला आनामीक भीती वाटते पन जेव्हा हे गान ऐकतो तेव्हा बर वाटत

  • @devyanipalsokar9314
    @devyanipalsokar9314 День тому

    🙏श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @user-fy4ho4gf2k
    @user-fy4ho4gf2k День тому

    ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः❤

  • @user-xf6ix2ls9e
    @user-xf6ix2ls9e 2 дні тому

    Shree Swami samarth

  • @Jai-Hind_Jai_Shree_Mahakaal
    @Jai-Hind_Jai_Shree_Mahakaal 2 дні тому

    शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आतां ॥ ध्रु.॥ तूं केवळ माता जनिता, सर्वथा तूं हितकर्ता । तूं आप्तस्वजन भ्राता, सर्वथा तूंचि त्राता । भयकर्ता तूं भयहर्ता, दंडधर्ता तूं परिपाता । तुजवांचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥१॥ अपराधास्तव गुरुनाथा, जरि दंडा धरिसी यथार्था । तरि आम्हीं गाउनि गाथा, तव चरणीं नमवूं माथा । तूं तथापि दंडिसि देवा, कोणाचा मग करुं धावा । सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ॥२॥ तूं नटसा होउनि कोपी, दंडितांहि आम्ही पापी । पुनरपिही चुकत तथापि, आम्हांवरि न च संतापी । गच्छतः स्खलनं क्वापि, असें मानुनी नच होऊ कोपी । निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तूं भगवंता ॥३॥ तव पदरीं असता ताता, आडमार्गीं पाउल पडतां । सांभाळुनि मार्गावरता, आणिता न दुजा त्राता । निज बिरुदा आणुनि चित्ता, तूं पतितपावन दत्ता । वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तू गुरुनाथा ॥४॥ सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हें घरदार । तव पदी अर्पूं असार । संसाराहित हा भार । परिहरिसी करुणासिंधो, तूं दीनानाथ सुबंधो । आम्हां अघलेश न बाधो । वासुदे-प्रार्थित दत्ता ॥५॥ || श्रीगुरुदत्ता जय भगवंता || श्रीगुरुदत्ता जय भगवंता, तें मन निष्ठुर न करी आतां ॥ध्रु.॥ चोरें द्विजासी मारितां मन जें, कळवळलें तें कळवळो आतां ॥१॥ पोटशुळानें द्विज तडफडतां, कळवळले ते कळवळो आता ॥२॥ द्विजसुत मरतां वळलें तें मन, हो की उदासीन न वळे आतां ॥३॥ सतिपति मरता काकुळती येतां, वळले ते मन न वळे कीं आतां ॥४॥ श्रीगुरुदत्ता त्यजिं निष्ठुरता कोमल चित्ता, वळवी आता ॥५॥ || जय करुणाघन || जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥ध्रु.॥ निजअपराधें उफराटी दृष्टी । होऊनि पोटीं भय धरू पावन ॥१॥ तूं करुणाकर कधी आम्हांवर । रुससी न किंकरवरद कृपाघन ॥२॥ वारी अपराध तूं मायबाप । तव मनी कोप लेश न वामन ॥३॥ बालकापराधा गणे जरि माता । तरी कोण त्राता देईल जीवन ॥४॥ प्रार्थी वासुदेव पदीं ठेवी भाव । पदी देवो ठाव देव अत्रिनंदन ॥५॥

  • @sumanpingale9046
    @sumanpingale9046 2 дні тому

    Avadhutchin shree gurudev Datt maharaj ki jai 🎉🎉

  • @malisawant5287
    @malisawant5287 3 дні тому

    ❤❤shri gurudev datta 👌👌🥥🍌🍑🍇🍒

  • @sulekhasudhirajgaonkar2307
    @sulekhasudhirajgaonkar2307 3 дні тому

    🙏🙏🙏

  • @manishashirode4269
    @manishashirode4269 3 дні тому

    श्री दत्त महात्म्य अध्याय 21 वाचून झाला. 🙏🌸🙏🌸🙏🌸🕉🕉🕉🕉🕉🙏🙏🙏

  • @vanshikashetke5837
    @vanshikashetke5837 3 дні тому

    Gurudev Datta 🙏

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 4 дні тому

    Narmade har

  • @sunitajoshi8452
    @sunitajoshi8452 4 дні тому

    श्रीगुरुदेवदत्त🙏🙏🙏

  • @82jaideep
    @82jaideep 4 дні тому

    Digambara DIGambara SHripada VAlalbha DIgmabara...

  • @82jaideep
    @82jaideep 4 дні тому

    Om Dutta SHripada Nsirmaha Shri Swami Samartha...

  • @82jaideep
    @82jaideep 4 дні тому

    Om SHree Ganehsyhayayyanamaha...

  • @sulekhasudhirajgaonkar2307
    @sulekhasudhirajgaonkar2307 4 дні тому

    🙏🙏🙏

  • @iambeast8229
    @iambeast8229 4 дні тому

    🙏🕉🌻🌸🌹🌺🚡Shree Guru Dev Datta 🌹🌸🌻🌺🕉🙏

  • @smukund
    @smukund 4 дні тому

    आवाज कोणाचा आहे

  • @smukund
    @smukund 4 дні тому

    स्वामी समर्थ जय शंकर

  • @sumanpingale9046
    @sumanpingale9046 4 дні тому

    Digambera digambera shreepad vallbh digambera 🎉🎉

  • @sumanpingale9046
    @sumanpingale9046 4 дні тому

    Avadhutchin shree gurudev Datt 🎉🎉

  • @sulekhasudhirajgaonkar2307
    @sulekhasudhirajgaonkar2307 5 днів тому

    👌👌🙏🙏😊

  • @PrashanthiremathSwamiSamarth
    @PrashanthiremathSwamiSamarth 5 днів тому

    Sadguru shree Swami Samartha Maharajaki jai 🙏 Gurudev Datta

  • @juhikangane9134
    @juhikangane9134 5 днів тому

    Shree swami samarth

  • @rajpise1
    @rajpise1 6 днів тому

    Om shree gurudev datta🌷🙏🌷🙏🌷

  • @rajeevsakate9284
    @rajeevsakate9284 6 днів тому

    श्री स्वामी समर्थ❤ श्री गुरुदेव दत्त❤

  • @amrutadeshpande7386
    @amrutadeshpande7386 6 днів тому

    श्री गुरूदेव दत्त

  • @sulekhasudhirajgaonkar2307
    @sulekhasudhirajgaonkar2307 6 днів тому

    संस्कार कथा वाचन छान 🙏👌

  • @dr.shraddhakadam3319
    @dr.shraddhakadam3319 7 днів тому

    Shri swami samarth

  • @priyankashinde7851
    @priyankashinde7851 7 днів тому

    Heart touching song

  • @ManishaPatole-e3h
    @ManishaPatole-e3h 7 днів тому

    Maja mitu udun gela ahe parat yava mhanun sagllyani duva kara swami om

  • @sulekhasudhirajgaonkar2307
    @sulekhasudhirajgaonkar2307 7 днів тому

    🙏🙏🙏

  • @sulekhasudhirajgaonkar2307
    @sulekhasudhirajgaonkar2307 8 днів тому

    छान कथा👌🙏

  • @gauravpande6707
    @gauravpande6707 8 днів тому

    Shri Shivay namstubhrm hai om mera bahot yand rani har neckelexd kanka kisine bag me se churays jai bhagwan kald wapas mil jaye ktupa karna roj mantra kar rahi hum

  • @maheshdilipkhademaheshdilipkha
    @maheshdilipkhademaheshdilipkha 8 днів тому

    gurudatt mi khup motha apradh Mala kshama Kara Jai srhee gurudev datt

  • @rohangaikwad8004
    @rohangaikwad8004 8 днів тому

    श्री गुरु देव दत्त